1)Art Today Gallery - 'Nature and Rhythm' - Exhibition of Paintings by Prof. Shrikant Jadhav, Prof. S. T. Patil, Prof. Sanjay Shelar, Prof. Vijay Kadam
Venue : Art Today Gallery, Golibar Maidan Chowk.
Timings : 11 am to 6 pm everyday till 14th March.
आर्ट टू़डे गॅलरीतर्फे 'नेचर & रिदम' हे प्रा. श्रीकांत जाधव, प्रा. एस.टी. पाटील, प्रा. संजय शेलार, प्रा. विजय कदम यांच्या चित्रांचे प्रदर्शन.
ठिकाण : गोळीबार चौकातील आर्ट टूडे गॅलरी.
वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ६ , १४ मार्च पर्यंत.
2) Nad-Roop presents - 'Peed Parai Jane Re' - Programme based on Kasturaba Gandhi's life.
concept and choreography -Shama Bhate
music - Narendra Bhide
Time & Date - Today, Monday 7the March, 5:30 pm
Venue : Balgandharva Rangmandir, Jangali Maharaj Road, Deccan, Pune.
नाद रुप प्रस्तुत 'पीड पराई जाणे रे' हा कस्तुरबा गांधी यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रम.
संकल्पना व नृत्यदिग्दर्शन - शमा भाटे
संगीत - नरेंद्र भिडे
वेळ - सोमवार, 7 मार्च 2011, संध्या- 5 वा. 30 मि.
स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रोड, पुणे.
No comments:
Post a Comment